आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान बुधवारी प्राप्त अहवालामध्ये पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये रॅपिड चाचणीमधील ४ व प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर १, धाड १, मेहकर तालुक्यातील गोमेधर २, तर चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती १ असे पाच रुग्ण आढळून आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.