आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महावितरणसमाेेर आयटकचे आंदोलन

बुलडाणा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महावितरणच्या कार्यालयासमोर आयटकच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.वर्कर फेडरेशनचे कार्याध्यक्ष तथा आयटकच राज्य अध्यक्ष सी. एन. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा विभागातील आमले व डोईफोडे यांच्यावरील अन्यायकारक केलेल्या बडतर्फीला विरोध करण्यासाठी संघटनेने द्वारसभा घेऊन धरणे आंदोलन सुरू केले.

गुरुवारी सायंकाळी बुलडाणा सर्कल कार्यालय बुलडाणा येथे द्वारसभा संपन्न झाली. या सभेला विभागीय सचिव संतोष भाऊ, डोंगरदिवे, दिवनाले यांनी मार्गदर्शन केले. सभेला प्रमुख उपस्थिती सर्कल अध्यक्ष विजय चवरे, जायभाये, सानप, प्रशांत पानझाडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...