आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीस पळवले; गुन्हा दाखल

डोणगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावातील पंधरा वर्षीय मुलीस पळवून नेल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी मुलीच्या आजीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील पंधरा वर्षीय बालिकेला गावातील एका युवकाने पळवून नेले. मुलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...