आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लोष:विधान परिषद निवडणूक विजयाचा मेहकरात भाजपच्या वतीने जल्लोष; कार्यकर्त्यां मध्ये आनंद

मेहकर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही पक्षाला यश मिळाले. या यशाचा जल्लोष शहरात साजरा करण्यात आला. माँ जिजाऊ चौक व खालचे बस स्टॅंड येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी मंदाकिनी कंकाळ, भाजप तालुकाध्यक्ष अॅड. शिव ठाकरे, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम ठोकळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, प्रदीप इलग, पंढरीनाथ देवकर, किरण जोशी, पार्वतीताई कान्हे, राजेश टाले, रवी इघवे, राजेश नवले, अक्षय दीक्षित, उमाकांत मिसाळ, शिवशंकर मगर, सुरेश निकस, रजनीकांत कांबळे, अजिममामू जहागीर, शिवशंकर मगर, धनंजय मगर, सतीश बोरकर, समाधान पद्मणे, अल्ताफ कुरेशी, सतीश बोरकर, धनराज बोरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...