आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा:लोणार सरोवर गुलाबी रंगात... 1983 नंतर प्रथमच पाणीपातळी घटली; विशिष्ट बॅक्टेरियांमुळे गुलाबी रंग

बुलडाणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी हिरवेगार दिसणारे  जगप्रसिद्ध लोणार सरोवर सध्या गुलाबी रंगामुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मात्र, हे निसर्गनिर्मित सरोवर अचानक गुलाबी का दिसू लागले याबद्दल पर्यटकांसह अभ्यासकांतही प्रचंड उत्सुकता आहे. वन्यजीव विभाग याची पाहणी करेल.

1983 नंतर प्रथमच पाणीपातळी घटली. या सरोवरात यंदा १९८३ नंतर प्रथमच पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे खाऱ्या पाण्यात वाढणारे जिवाणू प्रचंड प्रमाणात वाढल्याची शक्यता आहे. 

विशिष्ट बॅक्टेरियांमुळे गुलाबी रंग :

सरोवरात या काळात विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया वाढल्याने त्या निर्माण करत असलेल्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी दिसत असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...