आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रग्रहण:बुलडाण्यातही दिसले चंद्रग्रहण

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण बघावयास मिळाले. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रोदयातच चंद्रग्रहणाला सुरुवात होणार होती. चंद्र पृथ्वीच्या सावलीने झाकोळलेला दिसणार होता. हा चंद्रग्रहण लागलेला चंद्र मात्र बुलडाण्यातही अंशतः दिसला. सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास हे चंद्रग्रहण लागले होते.

चंद्राचा अंशतः भागावर पृथ्वीची सावली पडल्याने एक चंद्रकोर झाकोळल्या गेल्याचे बघावयास मिळाले. हे चंद्रग्रहण जवळपास सायंकाळी ७.२६ वाजेपर्यंत हे चंद्रग्रहण दिसले. जवळपास एक तास ४१ मिनिटे हे चंद्रग्रहण होते.

बातम्या आणखी आहेत...