आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपेनहेगन:सेल्फ ड्रायव्हिंग कारच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे हा लक्झरी रोबोट क्लीनर

कोपेनहेगन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात हुशार आणि लक्झरी रोबोट व्हॅक्यूम क्लीनर म्हणून ओळखले जाणारे, हे गॅजेट स्व-ड्रायव्हिंग कारमध्ये वापरल्या जाणाऱ्य‍ा जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. डायरेक्ट व्हॉइस कंट्रोल असलेल्या या क्लीनरमध्ये कॅमेरा, लेझर डेप्थ स्कॅनिंग आणि प्रगत लीडर लेसर बसवण्यात आले आहे. हे खडबडीत पृष्ठभागावरही १८० आरपीएमच्या वेगाने सहजतेने ब्रशिंग करते. त्याची किंमत १,२०,००० रुपयांपासून सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...