आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक मेळाव्याचे आयोजन:मराठा उपवर-वधू व‎ पालक मेळावा रविवारी‎

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा सेवा मंडळ‎ अकोला द्वारा आयोजित‎ उपवर-वधू व पालक मेळाव्यास ८‎ जानेवारी रोजी अकोला‎ आयोजित करण्यात आला आहे.‎ या मेळाव्यास मराठा मंगल‎ कार्यालय, रामदास पेठ, पोलीस‎ स्टेशनच्या बाजूला अकोला‎ सकाळी दहा वाजता आयोजित‎ करण्यात आला आहे. गेल्या ४१‎ वर्षापासून मराठा सेवा मंडळ‎ अकोला द्वारा उपवर-वधू व‎ पालक मेळाव्याचे आयोजन‎ करण्यात येते.

तरी समाज‎ बांधवांनी आपल्या उपवर वधू-वर‎ परिचय व पालक मेळाव्यात‎ उपस्थित रहावे, असे आवाहन‎ मराठा सेवा मंडळ, मलकापूरचे‎ अध्यक्ष सदाशिवअण्णा भोईटे‎ यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...