आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता ‎:टाकरखेड येथील विवाहिता मुलीसह बेपत्ता‎

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदुरा तालुक्यातील एक ३६‎ वर्षीय विवाहिता ही आपल्या सतरा वर्षीय ‎ मुलीसह बेपत्ता झाल्याची घटना ३१ जानेवारी ‎रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास टाकरखेड ‎येथे उघडकीस आली आहे. मनोरमा प्रवीण लोखंडे वय ३६ आणि रुपाली प्रवीण लोखंडे‎ वय १७ असे बेपत्ता झालेल्या मायलेकींची‎ नावे आहेत. या प्रकरणी तक्रारीवरून आज‎ बुधवारी बोराखेडी पोलिसांत हरवल्याची नोंद‎ करण्यात आली आहे.‎

टाकरखेड येथील प्रवीण दशरथ लोखंडे यांनी‎ दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मनोरमा‎ प्रवीण लोखंडे वय ३६ व मुलगी रुपाली प्रवीण‎ लोखंडे वय १७ या दोघी ३१ जानेवारी रोजी‎ दुपारी दोन वाजेच्या सुमारास टाकरखेड येथून‎ घरात कोणाला काहीही न सांगता कोठेतरी‎ निघून गेल्या आहेत. त्यांचा नातेवाइकांसह‎ आसपास शोध घेतला असता त्या कोठेही‎ मिळून आल्या नाहीत.‎

बातम्या आणखी आहेत...