आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानचिन्ह देऊन‎ सत्कार:धनगर समाज महासंघाची बैठक‎

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर समाज महासंघाची‎ जिल्हा बैठक २२ फेब्रुवारी रोजी येथील‎ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये‎ दुपारी दोन वाजता पार पडली. माजी‎ आमदार नाना कोकरे यांच्या‎ अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत‎ धनगर सामाजातील सरपंच, उपसरपंच‎ तथा सदस्यांचा सन्मानचिन्ह देऊन‎ सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक‎ धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष मनोहर‎ पाचपोर यांनी केले.

यावेळी श्रीराम पुंडे,‎ शरद वसतकार, अलका गाडे,‎ रामविजय बुरुंगले, अशोक हटकर,‎ अशोक देवकते, प्रभाकर वरखेडे,‎ भानुदास तितरे, कडूबा गवारे, दयाराम‎ तितरे, वर्षा गुरव आदी मान्यवर उपस्थित‎ होते. बैठकीच्या यशस्वितेसाठी किशोर‎ वरखेडे, संदीप काळदाते, सुनील नेमाडे,‎ गोपाल तारडे, संतोष आटोळे, दिलीप‎ डांगे, भानुदास कळंबे, अतुल लोणाग्रे,‎ गजानन दिवनाले, अंबादास माने, विठ्ठल‎ कोगदे, सार्थक गुरव आदींनी अथक‎ परिश्रम घेतले. अशी माहिती संतोष‎ आटोळे यांनी दिली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...