आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणी बेपत्ता:पिंपळगाव महादेव येथील तरुणी बेपत्ता; ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली

मलकापूर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १७ जून रोजी रात्रीचे सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील निकिता कल्याणसिंग मोरे ही तरुणी मंदिरात पूजा करण्यासाठी जाते असे सांगून निघून गेली. परंतु उशिरापर्यंत घरी न आल्याने तिच्या भावाने शेजारी व नातेवाइकांना शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याबाबतची तक्रार तिचा परमेश्वर कल्याणसिंग मोरे वय २२ यांनी दिल्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. या घटनेचा पुढील तपास नापोकॉ रवींद्र बावस्कर करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...