आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅलीचे ‎आयाेजन:राष्ट्रवादी काँग्रेसची बुलडाण्यामध्ये‎ जातीय सलोखा दुचाकी रॅली उत्साहात‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना रुजवण्याच्या उद्देशाने‎ देशाची एकता व अखंडता ‎राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आठवडाभर जातीय सलोखा ‎ ‎ अभियान राबवले जात आहे.‎ याकरिता बुलडाणा तालुका‎ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जातीय सलोखा मोटार सायकल रॅलीचे ‎आयाेजन केले हाेते.‎

जातीय सलोखा मोटर सायकल‎ रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी‎ बुलडाणा तालुकाच्या वतीने‎ तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने यांच्या‎ नेतृत्वात साेमवारी काढली. ही रॅली‎ जयस्तंभ चौकातून निघून सराफा‎ गल्ली, कारंजा चौक, तहसील‎ चौक, संगम चौक, धाड नाका,‎ चिंचोले चौकातून जाऊन हुतात्मा‎ स्मारक येथे समारोप केला.

या वेळी‎ जातीय सलोखा अबाधित ठेवा,‎ हिंदू, मुस्लिम, शीख ईसाई, हम है‎ सारे भाई भाई या घोषणा देण्यात‎ आल्या. या रॅलीत तालुकाध्यक्ष डी.‎ एस. लहाने, जिल्हा संघटक अतुल‎ लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष गौरव‎ देशमुख, युवक तालुकाध्यक्ष‎ विशाल सोनोने, युवक तालुका‎ कार्याध्यक्ष विशाल फंदाट, एस. टी.‎ सोनुने, विधानसभा उपाध्यक्ष राजेश‎ गवई, तालुका उपाध्यक्ष किरण‎ पाटील, तालुका उपाध्यक्ष नीलेश‎ गाडेकर, ओबीसी तालुकाध्यक्ष‎ दिनकर पांडे, सामाजिक न्याय‎ उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, युवक‎ तालुका उपाध्यक्ष इरफान खान,‎ देऊळघाट ग्रा. पं. सदस्य इलियास‎ खान, इस्माईल खान, सय्यद ‎‎आवेस, चांगदेव जाधव, पंजाबराव‎ गवई, नीलेश इंगळे, दीपक मोरे,‎ सुरेंद्र जाधव, योगेश हिवाळे, हरी‎ भोलानकर, अजय भंडारे, मुकेश‎ भिसे, सागर इंगळे, राज सोनुने,‎ विनोद पैठणे, संदीप जाधव, शिवा‎ सोनुने, किरण पाटील, विजय‎ बावस्कर, सिद्धेश्वर पाटील, दीपक‎ पाटील, बबलू खान, आवेश शेख,‎ अयुब हमीद खान, शेख अख्तर,‎ रसूल खान, शेख अफसर शेख‎ जफर, शेख अन्सार, शेख गफ्फार,‎ मो. खान उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...