आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:गुंगीचे औषध देऊन वृद्धाच्या अंगठ्या केल्या लंपास; आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

नांदुरा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक दोन मधील श्री संत गजानन महाराजांच्या फोटो परिसरात ७१ वर्षीय वृद्धाच्या नाकाला गुंगीचे औषध लावून त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेण्याची घटना १९ जूनच्या सायंकाळी घडली.

याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशनला दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विजय शंकर अंबुस्कर यांनी यात तक्रार दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...