आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:बुरुड समाजातर्फे म. बसवेश्वर जयंती साजरी

खामगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंगायत समाजाचे धर्मगुरू महात्मा श्री बसवेश्वर स्वामी महाराज यांची जयंती ३ मे रोजी येथील महात्मा बसवेश्वर चौकात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

लिंगायत समाजाचे धर्मगुरू महात्मा श्री बसवेश्वर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेला व महात्मा बसवेश्वर चौकाच्या पाटीला पुष्पहार अर्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश नागेश्वर, सुभाष मसनेवार, हितेश पदमगिरवार, सुनील गुळवे, कौशल नागेश्वर, नरेश मसनेवार, आकाश नागेश्वर,प्रकाश कुंदलवार, बाळकृष्ण गुडमलवार, योगेश मादेवार, आनंद गुळवे, दीपक कुंदलवार, कुणाल कुंदलवार, नीलेश गुळवे, चेतन नागेश्वर, अक्षय नागेश्वर, महादेव नागेश्वर, बंटी गुळवे, कुणाल कणकेनवार, गोकुल गुळवे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...