आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:शाळेची दुरुस्ती करण्याची पालकांची मागणी

पिंपळगाव राजा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव राजासह परिसरातील गावांमधील शाळांची दुरवस्था झाली असून शाळांची इमारती देखील खचली आहे. तर काही शाळांवरील टीनपत्रे उडाले आहेत. तर येत्या सोमवारपासून दिवाळीच्या सुट्या संपत असून शाळा उघडण्यात येणार आहेत.

त्यामुळे शाळांची दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...