आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी करून मृत घोषित:गच्चीवरून पडल्याने व्यक्तीचा मृत्यू

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घाटपुरी येथील किसन नगर भागातील रहिवासी गजानन रामदास घानखेडे (४२) यांना नातेवाइकांनी १ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

मृत गजानन घानखेडे हे कामानिमित्त घराच्या गच्चीवर गेले असता तोल जावून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती, अशी माहिती मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...