आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:समग्र शिक्षा अभियान कार्यालयासमोर वृक्षारोपण

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील समग्र शिक्षा अभियान कार्यालयासमोर दहा वृक्षांचा ट्री गार्डसह वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वृक्षांमध्ये निंब, पिंपळ झाडांचा समावेश आहे. गट शिक्षणाधिकारी एन.डी.खरात, शिक्षण विस्तार अधिकारी ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे, एम.आर सोळंके यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी सर्व झाडांच्या संरक्षणार्थ ट्री गार्ड लावण्यात आले. यावेळी सुनीता गवई, राजेश शर्मा, गणेश मोरे, विठ्ठल पाथ्रीकर, वीरेंद्र तोमर, अमोल मटके, सचिन लहाने, सुरेश इंगळे, राम निकाळजे, दिलखुश सैंदाने, मीनल घ्यार, प्रविण पाटील, सयाजी पाटील यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...