आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाहक त्रास:खामगाव तालुक्यातील रेशन कार्डधारक त्रस्त

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात रेशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई पॉस मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते लाभार्थी नागरिकांना वेळेत मिळत नसल्याचे समोर आले आहे.

यामुळे लाभार्थी वैतागलेले बघावयास मिळत आहेत. गोरगरीब दिवसभर मोलमजुरी करुन दुकानासमोर रांगा लावत आहेत. त्यांना या बाबींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...