आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:खामगाव न.प.चे आरक्षण जाहीर ;   प्रभाग निहाय महिला आरक्षण

खामगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न.प.ची प्रभाग निहाय महिला आरक्षण सोडत आज जाहीर केली. यात प्रभाग १ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ३ अ अनुसूचित जाती महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ४ अ सर्वसाधारण , ब सर्वसाधारण, प्रभाग ५ अ सर्वसाधारण, ब सर्वसाधारण, प्रभाग ६ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग७ अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण, प्रभाग८ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग ९ अ सर्वसाधारण महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग १० अ महिला,ब सर्वसाधारण, प्रभाग ११ अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग १२ अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग १३ अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग १४ अ महिला, ब सर्वसाधारण, प्रभाग १५ अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण, प्रभाग क्र.१६ अ अनुसूचित जाती, ब महिला, प्रभाग क्र.१७ अ सर्वसाधारण, ब सर्वसाधारण, क सर्वसाधारण असे आहे.

बातम्या आणखी आहेत...