आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा:मेहकर विभागाअंतर्गत पन्नास हजार तिरंगा ध्वज लावण्याचा संकल्प

मेहकर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. यानिमित्ताने तालुक्यासह ग्रामीण भागात पन्नास हजार तिरंगा ध्वज लावण्याचा उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, उपविभागीय अधिकारी भरत हिवाळे यांनी केला आहे.

शहरांमध्ये सतरा हजार तिरंगा ध्वज लावण्याचे संकल्प यावेळी तहसीलदार, न.प.चे डॉ.संजय गरकळ यांनी भावना व्यक्त करून दाखवला. दरम्यान तिरंगा ध्वज पंचायत समिती मेहकर येथे आल्या नंतर आ.संजय रायमूलकर यांच्या हस्ते व प्रशासनाच्या वतीने दोनशे नागरिकांनी तिरंगा ध्वजा सोबत फोटोसेशन केले.

बातम्या आणखी आहेत...