आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरभरा खरेदी:नाफेड अंतर्गत बंद असलेली हरभरा खरेदी पुन्हा सुरू करा ; तहसीलदार यांच्याकडे मागणी

शेगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने नाफेड अंतर्गत बंद केलेली खरेदी शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किसन बिलेवार यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शासनाने येथील नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करू येईल, असा इशारा गजानन बिलेवार यांनी दिला आहे. निवेदनावर राजू शेळके, विलासराव शेळके, अरुण उन्हाळे, संगीतराव मोरखडे, काशीनाथ भगत, श्रावण कराळे व रघुनाथ भगत यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...