आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:महाराष्ट्र अर्बन क्रेडिट सोसायटीतर्फे युवा सेनेचे ऋषी जाधव यांचा सत्कार

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान, शनिवारी महाराष्ट्र अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये सोसायटीच्या वतीने ऋषी जाधव यांचा सत्कार करण्यात आला.    यावेळी युवा सेनेच्या वतीने साडीचे, हिवरा आश्रम येथे अनाथ बालकांना भेटवस्तू दिल्या. यावेळी अजय उमाळकर, रामराव म्हस्के, राजू पळसकर, डॉ. उल्हामाले, प्रभाकर खुरद, सुरेश काळे, सुर्वे, बोडखे,गजानन देशमुख, दिवाकर उपस्थित होते. सिद्धेश्वर पवार, प्रदीप जोशी, मानवतकर, जयचंद भाटिया,रफिक कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ सचिन जाधव, बंटी जाधव, निकस, प्राचार्य लोहगावकर, पवार, खडसे, अंधारे, घायाळ, मोहन बोडखे, भूषण घोडे, संजय खंडागळे यांची उपस्थिती होती. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, नंदू मापारी, गजेंद्र मापारी यांनी ऋषी जाधव यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन फिरोज शहा यांनी, आभार भरत सारडा यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...