आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड‎:राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी‎ रियाज पठाण यांची निवड‎

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा‎ उपाध्यक्षपदी येथील जि. प. माजी सभापती रियाज‎ ‎ खा पठाण यांची नियुक्ती‎ ‎ करण्यात आली आहे.‎ राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाचे नेते‎ ‎ तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र‎ ‎ शिंगणे यांच्या निर्देशावरून‎ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे‎ जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी एका पत्राद्वारे‎ ही नियुक्ती केली

जिल्हा परिषदेचे माजी‎ सभापती पदावर मागील एक वर्ष पठाण यांना‎ कामाचा अनुभव पाहता त्यांच्या राजकीय‎ कारकीर्दीचा संघटन वाढीसाठी उपयोग होईल, या‎ दृष्टिकोनातून जिल्हाध्यक्ष काझी यांनी ही नियुक्ती‎ केल्याचे समजते. रियाज पठाण यांच्या नियुक्ती‎ बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...