आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन‎:कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये श्री संत गाडगे‎ बाबांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन‎

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कॉलेज ऑफ मॅनेजमेंट मध्ये आज‎ २० डिसेंबर रोजी श्री संत गाडगे बाबा यांना त्यांच्या‎ स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. प्राचार्य‎ राहुल अग्रवाल यांनी दीपप्रज्वलनासह प्रतिमेचे पूजन‎ करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला मॉडेल स्कूलचे‎ मुख्याध्यापक सुदाम जाधव, नीलेश महाजन, योगेश‎ हागे, शिवप्रसाद चव्हाण, सुलोचना गणोरकर, खुशाली‎ जोशी, धनश्री चंदन, हर्षा भांडे, वैशाली ममतकार, रश्मी‎ मोहता, रुपाली खंडागळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर‎ कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व‎ आभार प्रदर्शन विकास पल्हाडे यांनी केले.‎ संत गाडगे बाबांना अभिवादन करताना विद्यार्थी.‎

बातम्या आणखी आहेत...