आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादीर्घकाळपासून प्रलंबित असलेला येथील शादीखान्याचा मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती नंदिनीताई देशमुख यांचे पती विलासराव देशमुख यांनी शादीखान्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. येथील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख यांनी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे शादीखान्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
पं याप्रसंगी इरफानअली शेख, सरपंच प्रकाश सांगळे, कौसरअली काझी, तौफिक शेख, शेख अबरार शेख वाहेद, डॉ. शरद मखमले, शेख बुढन, शेख असद, अमीर पटेल, दिलावर शेख, निसार देशमुख, आबेद शेख, शेख सलीम, शेख अय्युब, लायक अली, मोहसीन अली, शेख रज्जाक, बाबुराव खंदारे, शेख अनसार, कृष्णा जऱ्हाड, पांडुरंग देशमुख, शेख अबरार शेख जब्बार, गजानन काळे, शेख अहेमद, शेख जाकेर, शेख शब्बीर, शेख खाजामियाँ, शेख एजाज, शेख अश्पाक,जाकेर अली, शेख नासेर, तंटामुक्त समिती अध्यक्ष याकूब शेख, शेख साजेद, शेख इमरान, मुदस्सर अली,संजय कुमकर, विठ्ठल परसणे, दिलीप अतार, हाफिज जियाउर्रहेमान शेख, अफसर अली, नवेद शेख, अदनान शेख उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.