आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:रेणुका देवी बीज प्रक्रिया‎ सहकारी संस्थेच्या‎ अध्यक्षपदी शंतनू बोंद्रे‎

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रेणुका देवी‎ बीज प्रक्रिया सहकारी संस्थेच्या‎ अध्यक्षपदी शंतनू बोंद्रे , उपाध्यक्षपदी‎ रमेश बाहेकर, तर कार्यकारी‎ संचालकपदी विष्णू इंगळे यांची‎ बिनविरोध निवड करण्यात आली.‎ संस्थेच्या दि. ३१ मार्च रोजी निवडून‎ आलेल्या संचालकांमधून या‎ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात‎ आली. यावेळी संचालक जगन्नाथ‎ वसू, एस. के. मोरे, सतीश वाकडे,‎ रवींद्र डाळीमकर, किशोर भंडारे,‎ कल्पना पुरुषोत्तम हाडे, नंदा गणेश जपे,‎ माजी मंत्री भारत बोंद्रे, माधवराव जपे,‎ धोंडू मोरे, विलास वसू उपस्थित होते.‎ निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी‎ सहाय्यक निबंधक एस. के. गारोळे‎ आणि काळे यांनी कामकाज पाहिले.‎