आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्यपालांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

बुलडाणा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा बुलडाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने कोश्यारी यांच्या फोटोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका जिजा राठोड, उप जिल्हा प्रमुख संजय हाडे, माजी तालुका प्रमुख डॉ. मधुसूदन सावळे, उप जिल्हा संघटिका नंदिनी रिंढे, इंगळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, सुधाकर आघाव, नीलेश राठोड, डॉ अरुण पोफळे, जगदीश मानतकर, विजय इतवारे, आशिष खरात, गजानन उबरहंडे, सतीश राजपूत, अनिल रिंढे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...