आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:मुलाची वडिलांना सळईने मारहाण

खामगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांनी किराणा सामान न आणल्याच्या रागातून मुलाने वडिलांना लोखंडी सळईन मारहाण केल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी दुपारी खुटपुरी शिवारात घडली.

मारोती तुकाराम बोचरे(४६) यांनी शिवाजी नगर पोलिसांत तक्रार दिली की, किराणा सामान न आणल्यामुळे मुलगा प्रतीक याने वाद घालत शिविगाळ केली. तसेच घरातून लोखंडी सळई आणून डाव्या हातावर मारून जखमी केले. पोलिसांनी प्रतीक तुकाराम बोचरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...