आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:गुंज येथे कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

साखरखेर्डा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळच अंतरावर असलेल्या गुंज येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली आहे. गुंज येथील शेतकरी संतोष शंकर तुपकर (५८) यांनी कर्जाला कंटाळून १० नोव्हेंबर रोजी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले होते.

त्यांना बुलडाणा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, पत्नी आई, वडील,भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...