आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:सिनेट निवडणुकीत प्राचार्य गटाच्या खुल्या प्रवर्गातून गावंडे दाम्पत्य विजयी

साखरखेर्डा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य राहिलेले तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय प्राचार्य फोरमचे सचिव डॉ.नीलेश गावंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी मीनल नीलेश गावंडे या उभयतांनी सिनेट निवडणूकीत विजयश्री प्राप्त केला आहे.

प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे हे मागील सिनेट निवडणुकीत सर्वाधिक मतांनी प्राचार्य गटातून निवडून आले होते. तसेच त्यांनी व्यवस्थापन परिषद निवडणुकीत देखील सर्वाधिक मते प्राप्त करून विरोधकांचा धुळ चारली होती.

बातम्या आणखी आहेत...