आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:ग्रामपंचायत निवडणुकीच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

बुलडाणा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा येथे होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या अनुषंगाने २३ नोव्हेंबर रोजी सर्व निवडणुक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी सर्व तालुक्यातील आरओ व एआरओ हजर होते.

प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ.ह.पी.तुम्मोड, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालय अधीक्षक श्यामला खोत यांनी प्रशिक्षण दिले.

बातम्या आणखी आहेत...