आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे:विदर्भ-कोकणाला जाेडणाऱ्या रेल्वेला शेगाव येथे थांबा द्या

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ कोकण जोडणाऱ्या आणि कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ४ जानेवारीपासून शेगाव रेल्वे स्टेशनवर थांबा मिळाला आहे. यामुळे भाविकांची सोय झाली आहे.

शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानची विदर्भ पंढरी म्हणून ओळख आहे. यामुळे येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. त्यात विदर्भ कोकणाला जोडणाऱ्या मडगाव नागपूर द्वि साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडीला शेगाव रेल्वे स्टेशनला थांबा देण्यात आला आहे. यामुळे भाविकांचे सोय होणार आहे तसेच यातून रेल्वे प्रशासनाला देखील आर्थिक लाभ होईल, अशी माहिती शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडेंनी दिली.

बातम्या आणखी आहेत...