आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभार:उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांची बदली, तहसीलदार पाटोळे यांच्याकडे प्रभार

खामगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांची बदली झाली आहे. जाधव यांना बढती मिळाली असून त्यांची महाव्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर नियुक्ती झाली आहे.

१६ डिसेेंबर रोजी रात्रीच याबाबतचे आदेश जारी झाले असून जाधव यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या खामगाव उपविभागीय अधिकारी प्रभार तहसीलदार अतुल पाटोळे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...