आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक घटना:अल्पवयीन भाचीवर‎ मामाने केला अत्याचार‎

खामगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणीकडे आलेल्या मामाने आपल्या‎ भाचीवरच अत्याचार केल्याचा प्रकार‎ घडल्याची संतापजनक घटना घडली‎ आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनला‎ तक्रार नोंद असून दुष्कृत्य करणाऱ्या‎ मामाला पोलिसांनी गजाआड केले‎ आहे.‎ पुणे येथे कामाला असलेला एक ४०‎ वर्षीय युवक बहिणीकडे आला होता.‎ दरम्यान, ८ एप्रिलच्या रात्री त्याने‎ आपल्या १० वर्षीय भाचीला तोंड दाबून‎ बाजूच्या खोलीत उचलून नेले व‎ तिच्यावर बळजबरीने बलात्कार करुन‎ पळून गेला. ही घटना पीडित मुलीने‎ तिच्या आईला सांगितली. याबाबत‎ मुलीच्या आईने शहर पोस्टेला तक्रार‎ दिली असून दरम्यान, शहर पोलिसांच्या‎ डीबी पथकाने पळून जाण्याच्या बेतात‎ असलेल्या मामास अकोला बायपास‎ येथून अटक केली आहे.‎