आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपाल विदर्भ दौऱ्यावर ​​​​​​​:राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची राजे लाखोरजीराव जाधव यांच्या राजवाड्याला भेट, जिजाऊ जन्मस्थळाचा चांगला विकास होवो अशी अपेक्षा केली व्यक्त

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाच्या राजे लखोजीराव जाधव यांच्या ऐतिहासिक राजवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी मोती तलाव, जिजाऊ सृष्टी ची ही पाहणी केली. याठिकाणी येऊन माझे जीवन धन्य झाल्याचे मत राज्यपाल यांनी व्यक्त केले.

जिजाऊ जन्मस्थळाचा चांगला विकास होवो ही अपेक्षा व्यक्त करत, पालकमंत्री डॉ. शिंगणे यांना ही तशी सूचना केली. याठिकानी देशवीदेशातून लोक येतात. राज्यपालांचा आज बुलडाणा दौरा असून सिंदखेड राजा आणि लोणार सरोवरची ते पाहणी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...