आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सौरऊर्जेच्या दिव्यावर ग्रामसचिवांचा डल्ला ; पं.स. समोर उपोषणास सुरूवात

संग्रामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरवट खंडेराव ग्रामपंचायत येथे कार्यरत सचिवांनी अनेक वर्षांपासून गावातील काही नागरिकांना हाताशी घेत शासनाची दिशाभूल करत योजनेच्या नावाखाली लाखो रुपये असल्याचा आरोप करण्यात आला. ग्रा.पं.सचिव अविनाश येणकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गावातील काही लोकांना हाताशी धरून शासनाची दिशाभूल करुन योजनेच्या नावाखाली लाखो रुपये कमावत असल्याची तक्रार ८ ऑगस्ट रोजी संतोष गाळकर यांनी केली होती. यावर कारवाई न झाल्यामुळे १४ ऑगस्ट पासून संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. शासकीय जागेचा बनावट गाव नमुना ८ अ तयार करुन येणकर यांनी गावात आपसात दोघांमध्ये वाद निर्माण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...