आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:जमिनीच्या वादावरून महिलेस मारहाण

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलोपार्जित जागेच्या वादावरून महिलेस अश्लील शिवीगाळ केली व केस ओढून चापटा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व आरोपी दोघे आपसात नातेवाईक असून त्यांचा वडिलोपार्जित जागेवरून वाद आहे.

या प्रकरणी फिर्यादी नंदा कृष्णा वाघ (२८) रा.पांगरी तक्रार दिली. यावरुन आरोपी यशवंत देवजी वाघ, हरीओम यशवंत वाघ, द्वारकाबाई यशवंत वाघ, कविता हरीओम वाघ सर्व रा.पांगरी या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...