आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या‎:युवकाची घरात गळफास‎ घेऊन आत्महत्या‎

मलकापूर पांग्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सव्वीस‎ वर्षीय युवकाने राहत्या घरात दोरीच्या‎ साह्याने गळफास घेवून आत्महत्या ‎केली. ही घटना‎बुधवारी सकाळी ‎सहाच्या‎ सुमारास ‎घडली. किशोर ‎टोलमारे असे मृत‎ युवकाचे नाव‎ आहे. किशाेरच्या ‎वडिलांचे निधन‎ झाल्यामुळे दोन मुलांची जबाबदारी‎ आई लताबाई टोलमारे यांच्यावर होती.‎

आई लताबाई या मोलमजुरी करून‎ कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.‎ मोठा भाऊ विजय हा लग्न झाल्यामुळे‎ वेगळा राहात होता. तर किशोर हा आई‎ सोबत राहत होता. मंगळवारी सकाळी‎ सहा वाजेच्या सुमारास आई घरातून‎ बाहेर गेल्याचे पाहून त्याने घरात‎ गळफास घेवून आत्महत्या केली.‎

बातम्या आणखी आहेत...