आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

खामगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात असलेल्या विहिरीत बुडून अठ्ठावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मोरगाव शिवारात रविवारी घडली. जलंब पोलिस स्टेशनंतर्गत असलेल्या मोरगाव शिवारात असलेल्या तानाजी घोगरे यांच्या शेतातील विहिरीमध्ये जलंब ता. शेगाव येथील रहिवासी सुधाकर उर्फ मुन्ना कचरू वानखडे या युवकाचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत रामदास कचरू वानखडे यांच्या फिर्यादीवरून जलंब पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...