आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारावास:अत्याचार प्रकरणी वृद्धास दहा वर्ष सश्रम कारावास

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला वृद्धास दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निकाल शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) यांच्या न्यायालयाने दिला.यशवंत उर्फ पाशा अंबादास मेश्राम वय ६२ रा. जठारपेठ असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीवर सिव्हिल लाइन्स ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी करून न्यायालयात

बातम्या आणखी आहेत...