आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोराेना:जिल्ह्यात कोराेनाचे 19 अहवाल निगेटिव्ह़

अकाेलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सोमवारी, २ जानेवारीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून दिवसभरात १९ अहवाल प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही.

त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर कायम आहे. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६६,०९६ झाली आहे. दरम्यान नागरिकांनी काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...