आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांचा खोळंबा:मनमाड - दौंड सेक्शन कामासाठी 32 गाड्या रद्द; 07 ते 16 ऑक्टोबर दरम्यान रेल्वे सेवा प्रभावित

अकोला2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

मनमाड - दौंड सेक्शनमध्ये डबल लाईन नॉन - इंटर लॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर मार्गावरील रेल्वे सेवा 7 ते 22 ऑक्टोबर दरम्यान प्रभावित होणार आहे.

या गाड्या रद्द

 • पुणे- आजनी एसी एक्सप्रेस 07, 14 आणि 21 ऑक्टोबर
 • अजनी -पुणे एसी एक्सप्रेस 04, 11 आणि 18 ऑक्टोबर
 • पुणे - अमरावती एक्स्प्रेस 05, 12, 19 ऑक्टोबर
 • अमरावती - पुणे एक्स्प्रेस 06, 13, 20 ऑक्टोबर
 • नागपूर - पुणे गरीब रथ 04, 07, 09, 11, 14 आणि 16 ऑक्टोबर
 • पुणे - नागपूर गरीबरथ 05, 08, 10, 12, 15 आणि 17 ऑक्टोबर
 • पुणे - अजनी 08 आणि 15 ऑक्टोबर
 • अजनी - पुणे एक्स्प्रेस 9 आणि 16 ऑक्टोबर
 • पुणे - नागपुर एक्स्प्रेस 6 आणि 13 ऑक्टोबर
 • नागपुर - पुणे एक्स्प्रेस 07 आणि 14 ऑक्टोबर
 • पुणे - निजामाबाद डी एम यु 17, 18 आणि 19 ऑक्टोबर
 • निजामाबाद - पुणे डी एम यू 18, 19 आणि 22 ऑक्टोबर
 • कोल्हापूर - गोंदिया 04 ते 18 ऑक्टोबर
 • गोंदिया - कोल्हापूर 06 ते 20 ऑक्टोबर
 • दादर - साईनगर शिर्डी 04,05, 06, 08, 11, 12, 13 आणि 15 ऑक्टोबर
 • साईनगर शिर्डी - दादर 05, 06, 07, 09, 12, 13, 14 आणि 16 ऑक्टोबर
 • पुणे - भुसावळ स्पेशल 06 आणि 13 ऑक्टोबर
 • भुसावळ - पुणे स्पेशल 06 आणि 13 ऑक्टोबर
 • पुणे - जबलपुर स्पेशल 10 आणि 17 ऑक्टोबर
 • जबलपुर - पुणे स्पेशल 09,16 ऑक्टोबर
 • पुणे- वीरांगना लक्ष्मीबाई स्पेशल 06 आणि 13 ऑक्टोबर
 • वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे स्पेशल 05 आणि 12 ऑक्टोबर
 • पुणे - राणी कामलापती एक्सप्रेस 09 आणि 16 ऑक्टोबर
 • राणी कमलापती- पुणे एक्सप्रेस 08 आणि 15 ऑक्टोबर
 • पुणे - नागपुर एक्सप्रेस 04, 06, 09, 11, 13 आणि 16 ऑक्टोबर
 • नागपुर- पुणे एक्सप्रेस 05, 08, 10, 12, 15 आणि 17 ऑक्टो
 • पुणे- बिलासपूर एक्सप्रेस 07 आणि 14 ऑक्टो
 • बिलासपूर - पुणे एक्सप्रेस 06 आणि 13 ऑक्टो
 • पुणे- नांदेड एक्स्प्रेस 17 आणि 18 ऑक्टो
 • नांदेड- पुणे एक्स्प्रेस 16 आणि 17 ऑक्टो
 • पुणे - काझिपेठ एक्सप्रेस 07 आणि 14 ऑक्टो
 • कझिपेठ - पुणे एक्सप्रेस 09 आणि 16 ऑक्टो
बातम्या आणखी आहेत...