आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:विद्युतिकरणच्या कामासाठी 48 ट्रेन रद्द; दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची सेवा प्रभावित

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगढ- झारसुगुडा सेक्शनच्यामध्ये हिमगिरी स्टेशनवर 4 थी लाइन प्री-एनआई आणि विद्युतीकरणाच्या कार्यासाठी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे 20 ते 31 ऑगस्ट दरम्यान मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्या रद्द

20822 संतरागांची- पुणे जेसीओ 20, 27 ऑगस्ट, 20821 पुणे-संतरागंची जेसीओ 22, 29 ऑगस्ट, 12906 शालिमार- पोरबंदर जेसीओ 26, 27 ऑगस्ट, 12905 पोरबंदर-शालिमार जेसीओ 24, 25 ऑगस्ट, 22906 शालीमार-ओखा जेसीओ 23, 30 ऑगस्ट, 22905 ओखा-शालीमार जेसीओ 21, 28 ऑगस्ट, 13425 मालदा टाउन- सुरत जेसीओ 20, 27 ऑगस्ट, 13426 सुरत-मालदा टाउन) जेसीओ 22, 29 ऑगस्ट, 12130 हावडा-पुणे जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट, 12129 पुणे-हावडा जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट, 12950 सांतरागंछी-पोरबंदर जेसीओ 28 ऑगस्ट, 12949 पोरबंदर-संतरागंछी जेसीओ 26 ऑगस्ट, 12152 सांतरागंछी-एलटीटी जेसीओ 26, 27 ऑगस्ट, 12151 एलटीटी-सांतरागंछी) जेसीओ 24, 25 ऑगस्ट, 12880 भुवनेश्वर-एलटीटी जेसीओ 22, 25, 29 ऑगस्ट, 12879 एलटीटी-भुवनेश्वर) जेसीओ 24, 27, ३१ ऑगस्ट, 12812 हाटिया-एलटीटी जेसीओ 26, 27 ऑगस्ट, 12811 एलटीटी-हाटिया जेसीओ 28, 29 ऑगस्ट, 22894 हावडा-साईनगर शिर्डी जेसीओ 25 ऑगस्ट, 22893 साईनगर शिर्डी- हावडा २७ ऑगस्ट गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्याही प्रभावित

12870 हावडा-सीएसएमटी जेसीओ 26 ऑगस्ट, 12869 (सीएसएमटी-) जेसीओ 28 ऑगस्ट, 22512 कामख्या-एलटीटी जेसीओ 20, 27 ऑगस्ट, 22511 एलटीटी-कामख्या 23, 30 ऑगस्ट, 12810 हावडा-सीएसएमटी 21 ते 28 ऑगस्ट, 12809 सीएसएमटी-हावडा जेसीओ 21 ते २8 ऑगस्ट 12834 हावडा-अहमदाबाद 21 ते 28ऑगस्ट , 12833 अहमदाबाद हावडा 21 ते 28 ऑगस्ट, 18030 शालीमार-एलटीटी 21 ते 28 ऑगस्ट, 18029 एलटीटी-शालीमार 21 ते 28 ऑगस्ट, 12222 हावडा-पुणे 20, 25, 27 ऑगस्ट, 12221 पुणे-हावडा 22, 27, 29 ऑगस्ट, 12262 हावडा-सीएसएमटी 22, 23, 24, 26 ऑगस्ट, 12261 सीएसएमटी-हावडा 23, 24, 25, 28 ऑगस्ट, 22846 हाटिया-पुणे 22, 26, 29 ऑगस्ट, 22845 पुणे-हाटिया 24, 28, 31 ऑगस्ट

बातम्या आणखी आहेत...