आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोराेना:कोराेनाचा एक नवा रुग्ण; चाैघांना डिस्चार्ज

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात शुक्रवारी, ७ ऑक्टोबरला दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे ६७ अहवाल प्राप्त झाले.

यामध्ये एका जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आता तर चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता सक्रीय रुग्णांची संख्या २४ झाली आहे. यामध्ये ८ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ६५ हजार ९४५ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...