आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वळण मार्गावर खड्डा; अपघाताचा धोका

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा) मूर्तिजापूर रस्त्यावरून नेहरु पार्क चाैकाकडे येणाऱ्या वळण मार्गावर पडलेल्या माेठ्या खड्ड्यामुळे या रस्त्याने जाणे- येणे करणाऱ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यावर अनेकदा वेगात येणारी चारचाकी वाहने या खड्डयात आदळून पुढे जात असल्याने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडण्याचा धोका आहे. त्यामुळे येथील खड्डा बुजवण्याची गरज व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...