आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभा:आदित्य ठाकरे उद्या अकाेल्यात;बाळापूर येथे  सभा हाेणार

अकाेला21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे साेमवारी ७ नाेव्हेेंबरला अकाेल्यात येणार आहेत. आदित्य ठाकरे यांचे सकाळी ९ वाजता शिवणी विमानतळावर आगमन हाेणार आहे.

शिवर, नेहरू पार्क, अशाेक वाटिका, मध्यवर्ती बस स्थानक, गांधी राेड, जयहिंद चाैक मार्गाने ते राजेश्वर मंदिरात जातील. मंदिरापर्यंत दुचाकी रॅली काढणार आहे. मंदिरात दर्शन घेऊन ते व्याळा मार्गे बाळापूर येथे पाेहाेचतील. बाळापूर येथे त्यांची सभा हाेणार आहे. या सभेला शिवसैनिक, शेतकरी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गाेपाल दातकर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...