आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:कोरोनामुळे वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अकोला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान सहा नोव्हेंबरला मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सोमवारी दिली.ती महिला मनपा क्षेत्रातील रहिवासी होती त्यांना दोन नोव्हेंबरला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीचे सहा अहवाल आले. त्यात अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. एकाला डिस्चार्ज दिला. सक्रिय रूग्णसंख्या सात झाली. यातील एक रुग्ण दाखल आहे आढळलेले पॉझिटिव्ह अहवाल संख्या ६५९९१ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...