आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा; पाच आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई येथे सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान या दोन संघात झालेल्या सामन्यावर कुठे कुठे हारजीतचा खेळ खेळला जातो, यावर पोलिसांचे लक्ष होते. अखेर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अकोल्यातील जुना दाणा बाजारात सुरु असलेल्या सट्ट्यावर छापा टाकला असता पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख, ७ हजार रुपयांचा मु्द्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक विलास पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी जुना दाणाबाजारात सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यावर लावण्यात आलेल्या हारजीतच्या अड्डयावर छापा टाकला. तेथे एका बंद खोलित पाच जण दिसून आले. पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाइल, दुचाकी, चारचाकी वाहन व रोख रक्कम असता सात लाख

बातम्या आणखी आहेत...