आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक‎:बार्शीटाकळी शहरात भाजपकडून‎ बूथ अभियान सबलीकरण बैठक‎

बार्शीटाकळी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात भारतीय जनता पार्टी तालुका‎ कार्यालयात ५ मार्च रविवार रोजी आम. हरीष पिंपळे‎ यांनी भारतीय जनता पार्टी बार्शीटाकळी तालुक्यातील‎ बूथच्या माध्यमातून पक्ष सबलीकरणासाठी तालुका‎ भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आढावा‎ बैठक घेतली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात‎ आली. बैठकीला तालुका अध्यक्ष राजू काकड, भाजपा‎ युवा आघाडी ता. अध्यक्ष योगेश कोंदनकार, भाजपा‎ महिला आघाडी शहर अध्यक्ष पुष्पा रत्नपारखी, भाजपा‎ ओबीसी ता. अध्यक्ष विठ्ठल वाघ, पांडे गुरुजी, रमेश‎ वाटमारे, डॉ. रवि, सुनिल ठाकरे, पुंडलिक वाघ, गणेश‎ आवेकर, किसन नानोटे, गोवर्धन सोनटक्के, किसन‎ राठोड, अशोक राठोड, बाळू नानोटे आंधळे, सौरभ‎ अग्रवाल, रवि येवले, गोपाल वाटमारे, शुभम चौधरी,‎ प्रवीण घाईत, गजानन मळगे, संदीप काकड, ज्ञानेश्वर‎ ढोरे, कैलास शर्मा, रवि जाधव, राजेश महल्ले, जयंत‎ वाघ, नंदलाल अहिर, रायसिंग जाधव, नारायण पवार‎ आदी मोठया संख्येने भाजपा तालुका व शहर मंडळी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...