आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणींमध्ये वाढ:परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकोला शहर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये अकोल पोलिस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह तब्बल 27 पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे. हा गुन्हा दाखल करून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...